Homeसंपादकीयकट्टर कार्यकर्ता

कट्टर कार्यकर्ता

त्यांनी कमावलं
तुम्ही गमावलं

नेत्यांच्या अलगड येणार या भीतीने
तुमचं टाळक भडकवल

ते करतय मजा
आणि कोणा बाप्पाच्या पोराला मिळतीया सजा

भविष्यात ज्यांच्यावर पडणार केस..
त्यांच्या वकिलांच्या फी मूळे
कार्यकर्यांना येणार फेस

कार्यकर्त्यांना मिळेल पदाची जबाबदारी
नेत्याच्या नंतर ही पोराची करावी लागेल गुलामगिरी

भविष्यात सावध रहा मायबाप हो
नाहीतर पोटच्या पोराचा खांदेकरी हो ..

  • अमित गुरव (आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular