“1. कर्मचाऱ्यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याची संधी
द्या. त्यांची मते गांभीर्याने विचारात घ्या.”
- चार सहा महिन्यातून एकदा व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम घ्या
- कामात आणखी सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणारे कार्यक्रम घ्या
- कर्मचाऱ्यांना अवांतर कामांमध्ये सहभागी होऊ द्या.
(उदा. क्रीडा, खेळ, ध्यानधारणा ई.) - कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करा, त्यात सुधारणा करण्यासाठी
त्यांना योग्य मार्गदर्शन करा - कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांवर सर्वांसमोर ओरडू नका, अपमानित करू नका
- लेबर आणि स्टाफ यांच्यामधील सुसंवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करा
- कर्मचारी कंपनीविषयी नेहमीच सकारात्मक राहतील अशा प्रकारे
कंपनीतील वातावरण ठेवा. - कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ठराविक उद्दिष्टे देऊन ती पूर्ण करून घ्या.
- कर्मचाऱ्यांना स्वतःचे मूल्यमापन करायला भाग पाडा
मुख्यसंपादक