Homeबिझनेसकर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करा

कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करा

“1. कर्मचाऱ्यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याची संधी
द्या. त्यांची मते गांभीर्याने विचारात घ्या.”

  1. चार सहा महिन्यातून एकदा व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम घ्या
  2. कामात आणखी सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणारे कार्यक्रम घ्या
  3. कर्मचाऱ्यांना अवांतर कामांमध्ये सहभागी होऊ द्या.
    (उदा. क्रीडा, खेळ, ध्यानधारणा ई.)
  4. कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करा, त्यात सुधारणा करण्यासाठी
    त्यांना योग्य मार्गदर्शन करा
  5. कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांवर सर्वांसमोर ओरडू नका, अपमानित करू नका
  6. लेबर आणि स्टाफ यांच्यामधील सुसंवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करा
  7. कर्मचारी कंपनीविषयी नेहमीच सकारात्मक राहतील अशा प्रकारे
    कंपनीतील वातावरण ठेवा.
  8. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ठराविक उद्दिष्टे देऊन ती पूर्ण करून घ्या.
  9. कर्मचाऱ्यांना स्वतःचे मूल्यमापन करायला भाग पाडा
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular