Homeसंपादकीयगोडसाखर गडहिंग्लज ची निवडणूक कोणासाठी गोड

गोडसाखर गडहिंग्लज ची निवडणूक कोणासाठी गोड

गडहिंग्लज ( अमित गुरव ) – गोड साखर गडहिंग्लज कारखाना निवडणूक ही खूपच प्रतिष्ठेची आणि जिकरीची बनली होती . त्यात गावा पासून ते जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आपली ताकद पणाला लावताना दिसले तेव्हाच जाणकार व्यक्तींनी ही निवडणूक रंगतदार होणार हे जाणले होते. आरोप-  प्रत्यारोप करून काही काळ वातावरण तापले असतानाच अचानक सोशल मीडिया व्हायरल फोटोमुळे एक कॉल व्हायरल झाल्याचे सुद्धा ऐकायला मिळते. पण या रणधुमाळीत 69 % + मतदान तर झालेच सध्याच्या अपडेट नुसार निकाल हाती लागला आहे .

उमेदवार आणि मताधिक्य

कडगाव -कौलगे उत्पादक सभासद गट क्रमांक 1
विजयी उमेदवार
प्रकाश शहापूरकर- 10400
विश्वनाथ स्वामी- 9318
बाळासाहेब देसाई (मंचेकर)-9766
पराभूत उमेदवार
सुजित देसाई- 6096
अशोक देसाई-6127
विकास पाटील-5795
एकूण मतदान-17123
वैध मतदान-16624
अवैध मतदान-499
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
गडहिंग्लज-हनिमनाळ उत्पादक सभासद गट क्र.2
विजयी उमेदवार
अशोक मेंडुले- 9400
शिवराज पाटील-9519
अक्षयकुमार पाटील- 9440
पराभूत उमेदवार
शिवाजीराव खोत- 6340
संग्रामसिंह नलवडे-6485
विजयकुमार मोरे-6096
राजेंद्र तारळे-328(अपक्ष)
एकूण मतदान-17123
वैध मतदान-16518
अवैध मतदान-605
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
भडगाव-मुगळी उत्पादक सभासद गट क्रमांक 3
विजयी उमेदवार
प्रकाश चव्हाण-9267
सतीश पाटील-9043
पराभूत उमेदवार
अमर चव्हाण-7344
बाबासाहेब पाटील-6154
एकूण मतदान-17123
वैध मतदान-16645
अवैध मतदान-478
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
नूल नरेवाडी उत्पादक सभासद गट क्रमांक 4
विजयी उमेदवार
सदानंद हत्तरकी-9848
रविंद्र पाटील-9711
पराभूत उमेदवार
वसंत चौगुले-6180
रणजित यादव-5977
प्रितम कापसे-256(अपक्ष)
एकूण मतदान-17123
वैध मतदान-16611
अवैध मतदान-512
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
महागाव हरळी उत्पादक सभासद गट क्रमांक 5
विजयी उमेदवार
विद्याधर गुरबे-10301
प्रकाश पताडे-9924
भरमु जाधव-9611
पराभूत उमेदवार
बाळकृष्ण परीट-6038
प्रदीप पाटील-6039
संदीप शिंदे-5771
सुरेश कुराडे-183(अपक्ष)
एकूण मतदान-17123
वैध मतदान-16549
अवैध मतदान-574
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
महिला प्रतिनिधी
विजयी उमेदवार
मंगल आरबोळे-10074
कविता पाटील-9698
पराभूत उमेदवार
शुभांगी देसाई-6357
गीता पाटील-6000
उर्मिला पाटील-82(अपक्ष)
एकूण मतदान-17360
वैध मतदान-16723
अवैध मतदान-637
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी
विजयी उमेदवार
दिग्विजय कुराडे- 10053
पराभूत उमेदवार
संजय बटकडली-6605
प्रवीण पोवार-111(अपक्ष)
एकूण मतदान-17360
वैध मतदान-16769
अवैध मतदान-591
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी
विजयी उमेदवार
काशिनाथ कांबळे-10484
पराभूत उमेदवार
परशराम कांबळे-6434
एकूण मतदान-17360
वैध मतदान-16918
अवैध मतदान-442
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी
विजयी उमेदवार
अरुण गवळी-10309
पराभूत उमेदवार
संभाजी नाईक-6604
एकूण मतदान-17360
वैध मतदान-16913
अवैध मतदान-447
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी
विजयी उमेदवार
सोमनाथ पाटील-199
पराभूत उमेदवार
शिवाजीराव खोत-37
एकूण मतदान-237
वैध मतदान-236
अवैध मतदान-1
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️

छ. शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा 19 -0 असा एकतर्फी विजय मिळवण्यात यश मिळाले.

सर्व विजयी उमेदवाराचे लिंक मराठी परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular