भाग -३
मागील भागात आपण ग्राहकांचे ६ हक्क कोणकोणते ते पहिले ; आता ग्राहक आयोगाची किती व त्याची कोर्ट फी किती असते याचे सविस्तर माहिती घेऊ…
जिल्हा आयोग
१) पाच लाख रुपयांपर्यंत – कोणतीही कोर्ट फी नाही
२) पाच लाख ते दहा लाख रुपये –
२००रु कोर्ट फी
३) दहा लाख ते वीस लाख – ४०० रुपये
४) वीस लाख ते पन्नास लाख रुपये – १००० रुपये
५) पन्नास लाख ते एक कोटी – २०००रुपये
राज्य आयोग
१) १ कोटी ते २ कोटी – २५००रुपये
२) २ कोटी ते ४ कोटी – ३००० रुपये
३) ४ कोटी ते ६ कोटी -४००० रुपये
४) ६ कोटी ते 8 कोटी – ५०००रुपये
5) ८ कोटी ते १० कोटी – ६००० रुपये
राष्ट्रीय आयोग
१) दहा कोटी च्या वर -७५०० रुपये
- संकलन- अमित गुरव (पत्रकार )
- क्रमशः
मुख्यसंपादक