गाडीला हिरवा सिग्नल लागला आणि दोन्ही दारुडे धावतच प्लॅटफॉर्म वर पोहचले . पण गाडी सुरू झाली होती त्यामुळे त्यातील एकालाच गाडी मिळाली. दुसरा मात्र राहिला पण तिथे तो जोरात हसत होता.
काय रे , इतक्या जोरात का हसतोस शेजारच्या व्यक्तीने विचारले..
तर दारुडा म्हणाला , गावाला मला जायचे होते आणि हा मला सोडायला आला होता.
मुख्यसंपादक