अमित गुरव (आजरा ) : विजया यशवंतराव सावंत (वय ७४ ) यांचे काल निधन झाले. राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त गृहरक्षक दलाचे यशवंतराव सावंत यांच्या त्या पत्नी , आजरा तालुका प्रतिनिधी दै. पुठारी चे पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत व जनता बँकेचे मॅनेजर माणिक सावंत यांच्या त्या मातोश्री.
त्यांच्या मागे दोन मुले , मुलगी , दोन सूना व नातवंडे असा परिवार आहे.

मुख्यसंपादक