आजरा -: कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबँकस स्पर्धेत आजरा तालुक्यातील मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ही स्पर्धा 5 जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये 1007 विद्यार्थ्यां सहभागी होते.
गुरव अकॅडमी च्या कु. उल्का परशराम कोले या इयत्ता 2 री च्या विद्यार्थिनींने स्पर्धेत 6 मिनिटांत 96 गणिते सोडवून दृतीय क्रमांक पटकावला.
पुढील विद्यार्थ्यांनी 6 मिनिटांत प्रोऍक्टिव्ह अबँकस चे गणिते सोडवण्याचे टार्गेट पूर्ण केले.
1) आराध्या उदय पांडव 2 री –
2) मधुरा युवराज जाधव 2 री –
3) स्वरा महेश नार्वेकर 4 थी –
4) कृष्णाई महेश नार्वेकर 6 वी –
5) श्रीनिवास विजय केसरकर 6 वी –
6) स्वरा लहू सावरतकर 2 री –
7 ) श्रेया संदिप पाटील 4 थी –
8) प्रणव प्रदिप पाटील 6 वी –
9 ) उल्का परशराम कोले 2 री –
10 ) दिव्या विकास फरणेकर 2 री –
11 ) झोया जविद दरवाजकार 5 वी –
12) प्रज्वल चिदानंद दोडमनी 6 वी –
13 ) मल्हार इंद्रजित देसाई 2 री –
ऐकून 58 सेंटरमध्ये 9 सेंटर च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रोऍक्टिव्ह कंपनी ने दिलेले टार्गेट पूर्ण केले त्यामध्ये गुरव अकॅडमी चा समावेश असून सर्व आजरा भागातून मुलांचे व ग्रामीण पातळीवर मुलांची गणिताची भीती नष्ट करत बौद्धिक क्षमता वाढवणाऱ्या या ट्रेनिंग सेंटर चे कौतुक होत आहे .
आपल्या पाल्याची उन्हाळी सुट्टी योग्य कारणासाठी खर्च झाली अश्याच भावना पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटली होती .
गुरव अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष अमित अशोक गुरव यांनी फादर्स डे च्या दिवशी मुलांनी आपल्या जिल्हास्तरावर जाऊन ट्रॉफी जिंकून उत्तम गिफ्ट दिले असे मत मांडले. तसेच त्यांच्या उज्वल भवित्याव्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुढील प्रवेश प्रक्रिया काही दिवसात सुरु होईल.
मुख्यसंपादक
उत्कृष्ट कामगिरी 👍👍👍🤗🤗💐💐💐 गुरव अकॅडमी छान काम करत आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा 👏👏