Homeघडामोडीभागवत यांना धमकी दिलेल्या बनकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा यासाठी निवेदन

भागवत यांना धमकी दिलेल्या बनकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा यासाठी निवेदन

आजरा (अमित गुरव ) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाहीररीत्या जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देण्यात आली होती. त्याबद्दल अरुण बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन आजरा पोलीस ठाण्यात देण्यात आले.

यावेळी संतोष बेलवाडे, सुधीर कुंभार, उदयराज चव्हाण, वैभव नार्वेकर, विनोद जाधव, रामदास मिसाळ उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular