Homeवैशिष्ट्येभाग ५० - हिशोब लेखन ( Fund Accounting )

भाग ५० – हिशोब लेखन ( Fund Accounting )

भाग ५० –
हिशोब लेखन ( Fund Accounting )

झालेल्या खर्चाचे योग्य व आवश्यक त्या पद्धतीने हिशोब लिहिणे आवश्यक ठरते.
खालील हिशोबाची पुस्तके लिहिणे बंधनकारक आहे.

  1. Cash Book/ Bank Book, Petty Cash Book.
  2. Ledger Book.
  3. Journal Book.
  4. Fixed Asset Register.
  5. Members Register.
  6. Closing Stock Register ( स्टेशनरी, स्टॅम्पस, वसतिगृह असल्यास धान्य इ.इ.)
  7. Donor Register.

▶️ आता कायद्यानुसार १ एप्रिल ते ३१ मार्च हेच आर्थिक वर्ष सर्वाना बंधनकारक आहे.
▶️ हिशोब पुस्तकांचे संगणकीकरण ( Computerized Accounting) होणे उपयोगी आहे.
▶️ वर्ष संपल्यावर एकदम हिशोब न लिहिता शक्यतो दर महिन्याचा हिशोब लिहून लिहावेत.
▶️ हिशोब लिहिताना उद्दिष्टांवर होणारा खर्च (On Objects) व संस्था व्यवस्थापनावर होणारा खर्च ह्याचे योग्य वर्गीकरण दिसेल या पद्धतीने हिशोब लिहावेत.
▶️ Cash Book चे रोज Closing असावे व पुस्तकात दिसणारी व प्रत्यक्षात हातात असणारी Cash जुळावला हवी.
▶️ लिहिलेल्या पुस्तकांचे Year Wise गठ्ठे योग्य पद्धतीने दप्तरात बांधून त्यावर ते कोणत्या वर्षाचे आहेत ते वर्ष स्पष्टपणे दिसतील असे लिहावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular