मराठा समाजाला आज इंद्रा साहनी खटल्याचा आधार घेत 10% आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीत मिळणार आहे. या आरक्षणा मुळे 50% ची आरक्षणाची मर्यादा पार केली आहे.
यावर बऱ्याच जाणकारांनी आपली आपली मते व्यक्त केली आहेत; ज्यामुळे हे आरक्षणाचा खरच मराठ्यांना किती फायदा होईल ? यावर काहींनी शंका उपस्थित केली जात आहे .
तुम्हाला काय वाटते आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी मध्ये मिळवणे हाच उद्देश असेल तर मनोज जरांगे पाटील तसेच सकल मराठा समाज जिंकला पण उद्देश अजून काही असेल तर काय…
मुख्यसंपादक