Homeघडामोडीयल्लामा देवीच्या यात्रेसाठी प्राथमिक उपचार उपलब्ध करून द्यावेत

यल्लामा देवीच्या यात्रेसाठी प्राथमिक उपचार उपलब्ध करून द्यावेत

अमित गुरव ( भादवण ) -: यल्लामा देवी च्या यात्रेसाठी भादवण गावाहून भाविक गेले आहेत . ते 24 फेब्रुवारी रोजी भुतोबा देवालय येथे येत असून त्यांची आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचाराठी सकाळी 9-2 वाजेपर्यंत भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत यासाठी जितेंद्र गाडे यांनी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले .

यावेळी जनार्दन कुंभार , जितेंद्र गाडे , दिगंबर केसरकर , धनाजी पोवार, सुशील सावळगी , शुभम माने, अक्षय डोंगरे, नितीन शिंत्रे उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular