आजचे राशीभविष्य
बुधवार दि. २० ऑक्टोबर २०२१
१) *राशिभविष्य मेष* अचानक संकटात वाढ होईल.
२) *राशिभविष्य वृषभ* विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.
३) *राशिभविष्य मिथुन* प्रकृतीची काळजी घ्या.
४) *राशिभविष्य कर्क* व्यावसायिक बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस.
५) *राशिभविष्य सिंह* कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन चला.
६) *राशिभविष्य कन्या* पाळीव प्राण्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.
७) *राशिभविष्य तुळ* कोर्टातील अडचणी वाढतील.
८) *राशिभविष्य वृश्चिक* मनातील गोष्टी आणि प्रत्यक्ष कृती यात तफावत असेल.
९) *राशिभविष्य धनु* अर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
१०) *राशिभविष्य मकर*वाहन खरेदी करताना अडचणी येतील.
११) *राशिभविष्य कुंभ* ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होऊ शकेल.
१२) *राशिभविष्य मीन* आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.
ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल
http://linkmarathi.com/category/बिझनेस/

मुख्यसंपादक