श्रेत्र आणि तरतूद किती
- रेल्वेसाठी १,१०, ०५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- रस्ता बांधणी १,१८,१०१ कोटी तरतूद
- ऊर्जा श्रेत्रात ३,०५,४८४ कोटी तरतूद
- सरकारी बँक २०,००० कोटीचे भांडवल देणार
-२०२१ -२०२२ मध्ये निर्जंतुक लक्ष १,७४,००० कोटी तरतूद
या गोष्टी स्वस्त होणार-
- सोन आणि चांदीच्या आयात शुल्कात घट होणार त्यामुळे साहजिकच सोनं स्वस्त होईल.
- तांब्याच्या वस्तू
- स्टील आणि लोखंडी वस्तू
-चामड्याच्या वस्तू
काय महागणार –
- मोबाईलच्या काही पार्ट्सवर कर वाढवण्यात आल्याने अर्थातच मोबाईल किमती वाढणार
- परदेशातुन आयात केले जाणारे कपडे
- वाहनांच्या किमती वाढणार
- कॉटन कपटे महागणार. यावेळी गेल्या वर्षी च्या तुलनेत २लाख २३हजार ८४६ कोटींची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आली आहे. तो १३७% इतका वाढला आहे.
- अर्थसंकल्प बाबत नरेंद्र मोदी , अमृता फडणवीस तसेच इतर अनेक भाजप नेते व समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मात्र अजित पवार, हसन मुश्रीफ , तसेच इतर राजकीय विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पात महाराष्टावर अन्याय केल्याचे मत व्यक्त केले आहे.
मुख्यसंपादक