Homeघडामोडी२०२१-२२ चा अर्थसंकल्प

२०२१-२२ चा अर्थसंकल्प

श्रेत्र आणि तरतूद किती

  • रेल्वेसाठी १,१०, ०५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • रस्ता बांधणी १,१८,१०१ कोटी तरतूद
  • ऊर्जा श्रेत्रात ३,०५,४८४ कोटी तरतूद
  • सरकारी बँक २०,००० कोटीचे भांडवल देणार
    -२०२१ -२०२२ मध्ये निर्जंतुक लक्ष १,७४,००० कोटी तरतूद

या गोष्टी स्वस्त होणार-

  • सोन आणि चांदीच्या आयात शुल्कात घट होणार त्यामुळे साहजिकच सोनं स्वस्त होईल.
  • तांब्याच्या वस्तू
  • स्टील आणि लोखंडी वस्तू
    -चामड्याच्या वस्तू

काय महागणार –

  • मोबाईलच्या काही पार्ट्सवर कर वाढवण्यात आल्याने अर्थातच मोबाईल किमती वाढणार
  • परदेशातुन आयात केले जाणारे कपडे
  • वाहनांच्या किमती वाढणार
  • कॉटन कपटे महागणार. यावेळी गेल्या वर्षी च्या तुलनेत २लाख २३हजार ८४६ कोटींची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आली आहे. तो १३७% इतका वाढला आहे.
  • अर्थसंकल्प बाबत नरेंद्र मोदी , अमृता फडणवीस तसेच इतर अनेक भाजप नेते व समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.
    मात्र अजित पवार, हसन मुश्रीफ , तसेच इतर राजकीय विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पात महाराष्टावर अन्याय केल्याचे मत व्यक्त केले आहे.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular