Homeघडामोडी26 सप्टेंबर च्या संक्षिप्त घडामोडी

26 सप्टेंबर च्या संक्षिप्त घडामोडी

26 सप्टेंबर च्या संक्षिप्त घडामोडी

🪖 जम्मूत दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची मोठी कारवाई; त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 ग्रेनेड करण्यात आले जप्त

🚂 मराठवाड्यातून खान्देशला जोडणारा 174 किलोमीटरचा रेल्वेमार्ग लवकरच, या रेल्वे मार्गाचा अंतिम सर्वे तयार; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

✈️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’मध्ये महत्त्वाची घोषणा, आदरांजली म्हणून चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा घेतला निर्णय

😠 ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

👷 थायलंडमधून फेक जॉब ऑफर, थायलंडमधील नोकरी टाळा; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला; एजंट्स सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून देतात नोकऱ्यांची ऑफर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular