भोंगे, हनुमान चालीसा, अयोध्या यात्राकुठे चालला महाराष्ट्र माझा तुच सांग मित्रा

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचारांच्या व शिवशाहू फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, हे काय चाललंय काहीच कळत नाही. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या या पवित्र भूमी मध्ये राजकीय द्वेषापोटी एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणे, तुमच्यापेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ असे म्हणून इतर धर्मांचे पंथांचे अपमान करणे, व हे सगळं करून आपले राजकीय हीत जोपासण्यासाठी ही सगळी उठाठेव करणे इतकं फक्त या … Continue reading भोंगे, हनुमान चालीसा, अयोध्या यात्राकुठे चालला महाराष्ट्र माझा तुच सांग मित्रा