आजरा ( अमित गुरव ) -: गवसे येथे ३० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. सागर बळीराम वास्कर (रा.गवसे वय ३२ ) यांच्या विरोधात संबधित महिलेने फिर्याद दिली.
पीडित महिला गवसे येथे शेतातील घरी असताना सायंकाळी साडेसहा वाजता तिला मिठी मारली व झोंबाझोबी करत शरीर सुखाची मागणी केली. ही घटना कोणाला सांगितली तर बदनामी करून मारण्याची धमकी दिली . अधिक तपास कॉ. तारडे करीत आहेत.
मुख्यसंपादक