ब्रिटिशकालीन महामारी कायदा व हल्लीचा आपत्ती व्यवस्थापन कायदा या कायद्यांखाली करोना लॉकडाऊनमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची सरकारकडून कायदेशीर नुकसान भरपाई मागता येईल काय? बॕ. विनोद तिवारी व ॲड. राजेश्वर पांचाळ या विधिज्ञांबरोबर याबाबतीत चर्चा झाली तेंव्हा त्यांचे या मुद्यावर अनुकूल मत पडले.
तरीही इतर कायदेतज्ज्ञांचे याबाबतीत काय मत आहे यावर खुली चर्चा झाली पाहिजे.
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक