अमित गुरव – भादवण ता . आजरा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव संपन्न झाला. किल्लेवलभ गड येथून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी तालुकास्तरीय लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये १५ स्पर्धक गटांनी आपली कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.


मुख्यसंपादक