लोककल्याणकारी राजा
होऊन गेला जगती
राजर्षी शाहू महाराज
वंदनीय माझे छत्रपती
ध्यास सामाजिक परिवर्तनाचा
प्रसार करून शिक्षणाचा
भेदाभेद मिटवला जातीचा
विकास पुरुष दूरदृष्टीचा
पडला भयंकर दुष्काळ
हात रयतेला मदतीचा
राधानगरी धरण बांधून
कैवारी राजा शेतकऱ्याचा
आदर्श राज्यकारभार
बहुजनांचा केला उद्धार
वंचिताला दिला न्याय
महाराजांना वंदन त्रिवार.
- कवी किसन आटोळे
वाहिरा ता आष्टी
मुख्यसंपादक
खूप छान कविता
Very nice
Very nice