आजचे राशीभविष्य
! बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर पटकन मत देणं टाळा .
२) वृषभ व्यावसायिक बोलणी मनासारखी होतील.
३) मिथुन कार्यालयात वरिष्ठांना खूष करण्यासाठी कामावर लक्ष द्या.
४) कर्क मोठ्या भावंडांच्या गाठीभेटी, सहकार्य मिळेल .
५) सिंह आर्थिक गुंतवणूक करताना अडचणी येतील .
६) कन्या शत्रूंशी दोन हात करण्यात आजचा दिवस जाऊ शकतो.
७) तुळ खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
८) वृश्चिक प्रवास करताना महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.
९) धनु जमीनीचे व्यवसाय करणाऱ्यांना मध्यम दिवस असेल.
१०) मकर नोकरीमध्ये बढती मीळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.
११) कुंभ न्यायालयीन कामात यश मिळेल.
१२) मीन आज जोडीदार तुमच्या इच्छेनुसार वागेल.
ज्योतिष भास्कर
सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .
दररोजच्या पोस्ट सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला Like आणि Follow करा
.
.
.
facebook:-
https://www.facebook.com/Link-Marathi-114377503760034/
instagram:-
https://instagram.com/link.marathi?utm_medium=copy_link
website -: www.linkmarathi.com

मुख्यसंपादक