Homeमाझा अधिकारग्रामसभेचे नियम

ग्रामसभेचे नियम

१) 7 दिवस अगोदर वेगवेगळ्या माध्यमातून ( बॅनर , गावदवंडी , इ ) ग्रामसभेची सूचना देणे बंधनकारक आहे

२) ग्रामसभेच्या 3 दिवस आधी ग्रामस्थ अर्ज सादर करू शकतात किंवा एकाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी अर्ज करू शकतात.

३) ग्रामपंचायतीने महिलांची विशेष सभा घेणे बंधनकारक आहे.

४) ग्रामपंचतीच्या प्रत्येक वार्डातील सदस्यांना त्या त्या वार्ड मध्ये सभा घेणे बंधनकारक आहे .

५) ग्रामपंचायतीने जर ग्रामसभेचे नियम पाळले नाहीत तर ग्रामसेवक , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत कारवाई देखील होऊ शकते.

६) ग्रामसभेत गावच्या विकासावर व विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांनी सहभागी झाले पाहिजे .

      ही माहिती महत्वाची असून सुज्ञ नागरिकांनी ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा. 
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular