कोल्हापूर ( अमित गुरव ) -: अखिल भारतीय किसान सभा कोल्हापूर यांच्या वतीने देवस्थान जमिनी कसणाऱ्याच्या नावे करण्याचा कायदा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. 12 एप्रिल ( बुधवार ) दुपारी 12 वाजता राजश्री शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे देवस्थान शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यासाठी गडहिंग्लज उपविभागातील संबंधित लोकांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव ( 98601 11632 )
यांनी केले. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
अमोल नाईक जिल्हा सचिव 7083345365,
नारायण गायकवाड ( जांभळी, शिरोळ ) 8390660787,
चंद्रकांत कुरणे (गिरगांव, करवीर ) 9970684644,
संदेश जाधव ( लिंगनूर, कागल ) 9764158020
संभाजीराव मोहिते ( नुल, गडहिंग्लज ) 9373434126,
दिनकर आदमापुरे ( ठेगेवाडी, राधानगरी ) 7083817634
मुख्यसंपादक