'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे कुशलला वेगळी ओळख मिळाली. या शोमुळे त्याचा चाहता वर्गही खूप वाढला.
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंती आहे. कुशल बद्रिके हा कलाकार या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झाला.
कुशल काही दिवसांपासून लंडनला गेला होता. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो लंडनला गेला होता. अशातच त्यांचा एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे कुशलला वेगळी ओळख मिळाली. या शोमुळे त्याचा चाहता वर्गही खूप वाढला. कुशल सोशल मीडियावरही सक्रिय असून तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो त्याचे विचार आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
