आजरा – (अमित गुरव ) : आजरा तालुक्यातील २६पैकी पाच ग्रामपंचायतीचा निकाल बिनविरोध लागला होता. त्यामध्ये होणेवाडी , खोराटवाडी , पेंद्रवादी , यरंडोळ , व गवसे ह्या गावांनी संगनमत साधून आपली निवडणूक बिनविरोध केली. त्यावेळी काही प्रमाणात उलट-सुलट चर्चा ही झाल्या. आज उर्वरित गावांचा निकाल होता त्यामुळे सकाळ पासूनच कार्यकर्ते आणि नेतेमंडळी नि आपली उपस्थिती दाखवली होती.
गावनिहाय निकाल-:
देवर्डे –
सुनील पाटील १३० , शिलताई गुरव २७५ , शैला चाळके १७८ , मारुती बुरुड १८१ , गंगाधर पाटील १८१ , यशोदा काडे, विशाल आढाव १४८ , कल्पना चाळके १९७ , संगीता चाळके १७३ .
कोवडे–
गणपती घोळसे २७८ , रेश्मा सावंत ३५६ , सोनाबाई हुळदेकर २९१ , संतोष चौगुले २२२, वंदना देवाही २१७ , रघुनाथ गुरव २३० , मनोहर जगदाळे ३१२ , गीता देसाई ३०५ , किरण साळी २६७ .
मलिग्रे –
समीर पारदे २६७ , सुरेश तर्डेकर २४६, शारदा गुरव २५९ , शोभाताई जाधव २७९, राजाराम नावलगी २७९ , साळू कंगारे २५४ , कल्पना बुगडे २५८ , रेश्मा बुगडे २३३ , सचिन सावंत २५५ .
शिरसंगी –
राजाराम अडसूळ ३४१ , रेश्मा कुंभार २५७ , सुनीता अडसूळ २७५ , संदीप चौगुले ३३३, पांडुरंग हक्केकर २९९ , रेश्मा कांबळे ३१९ , वसंत सुतार २५०, सरिता कुंभार २७५ , सुमन होडगे २६७ .
चव्हाणवाडी–
बाबुराव चव्हाण १५१ , पुष्पा पुरीबुवा १८० , संजीवनी शेवाळे १५० , संगिता खरपे १३२ , माया गोरे १३१ , राजेंद्र चव्हाण १४७ ,सर्जेराव दळवी १२४.
बेलवाडी
महादेव रामाणे १६५ , मीनाक्षी सुतार २२२, नारायण देसाई १८६ , अनिता गायकवाड १७१ , वर्षा राणे चव्हाण १५३ , पांडुरंग कोवडे १८४ , सर्जेराव शिंदे १५४ , मनीष केसरकर १५७ , मेघा तोरस्कर १८६
सरोली–
रेश्मा परीट २५१ , प्रज्ञा पाटील २३२ , आकाराम देसाई २४८, महेश सुतार ३३२, प्रकाश देवाही १८०, एकनाथ बामणे २०२ , सुशीला कांबळे बिनविरोध.
किने–
महेश पाटील २२६, सुनंदा सुतार २४६ , जयश्री कोवडे २०४ , मनीषा केसरकर२२५ , अलका बामणे २२८, मसनु सुतार १८८, गुलाबी केसरकर २३२, विजय केसरकर २४३.
कासार कांडगाव –
मसनाबाई डेळेकर १९६ , वर्षा कांबळे २२७, प्रकाश कांबळे २१७ , आप्पासो सरदेसाई २४० , शुभांगी गुरव २४२ , अरुणा मुगुडेकर २३७, चेतन हरेर २०८, उषा नलवडेकर २५१ .
महागोंड –
जयश्री देसाई १९८ ,तानाजी पाटील २०१, तानाजी कुंभार २७८ , नीलांबरी लोखंडे २६४ , रंजना हटकर २१८, सोनाली लोहार १४३, मनोजकुमार कांबळे १५० .
मुमेवाडी –
संजय भिऊंगडे २२२ , छाया गुरव २४१, शीतल साठे २३७, सागर घाडगे २३७, आनंदी परिट २६० , सुरेखा पाटील २६४, स्वाती करबळे २६१, संतोष काटे २७४ , स्नेहल परीट २५० .
होलेवाडी –
विद्या ढोकरे २३४, वनिता येजरे २४५ , अण्णाप्पा आपके २७६ , संदीप पाटील १८२, बनाबाई शिंदे १९४, अश्विनी पाटील १६९, प्रसाद सुतार १७६ ,
चिमणे –
अभिजीत मोरे २१२ , गुणवंता बेलेकर १८४, सुरेखा शिंदे १९६, वंदना येसादे १५८, संभाजी तांबेकर १६७, सुनील कांबळे ११३, सुजाता नादवडेकर १२६ .
निंगुडगे–
प्रमोद देसाई २२६, संगीता गंदवाले २३५, अमृतराव देसाई २२८, कृष्णा कुंभार २२६, नंदिनी सरदेसाई २२७, सविता कांबळे १८८, शितल चौगुले २४२, उर्मिला सरदेसाई २४१.
वाटंगी –
शिवाजी नांदवडेकर २९५, सुनिता सोनार २४१, रोमन करवालो ४०९ , मधुकर जाधव ३२१ तर बिनविरोध बाळू पवार , मीनाक्षी देसाई, मंगल वांद्रे इंदुबाई कुंभार व स्वाती गुरव.
सुळे –
जयश्री फडके २३८, शिल्पा डोंगरे १९८, शिवाजी सुतार १९४, शांताबाई कुंभार १४५, संदीप चव्हाण ११६ , छाया सूर्यवंशी १४८, सतीश फडके १७०.
मुरुडे –
प्रतीक पाटील १२८, प्रज्ञा पाटील १११, अर्चना कांबळे ११४, सरिता पवार ११९, अनिल पाटील १९८, अमर पाटील २२८ , संगीता भादवनकर २०१.
हत्तीवडे –
पांडुरंग पाटील २०१, प्रमिला पाटील २३०, संगीता पंडित २१६, मधुर कुंभार १६२, सुवर्ण कांबळे १४९, मारुती खाडे ११९, शकुंतला सुतार १२४.
जाधेवाडी. –
रघुनाथ सावंत १०६, वंदना भुजंग १०३, बबन सावंत ५७ , कृष्णा शिंदे ८१, सुजाता सावंत ११७.
हाळोली –
दशरथ कुंभार १९९ , विद्या पाटकर १८५ , लहू पाटील १८६, नानासो पाटील २०६, जयश्री पाटील २१२, सुषमा केसरकर २०२ , स्वप्नाली कांबळे २२९ , स्वाती उर्फ शांता गुरव २५५ चंद्रकांत कांबळे २७५.
देवकांडगाव. –
अंजली माडभगत २२१ , वैशाली सुतार २२९, सुनील सुतार २२० , निर्मला राणे १४१ , संभाजी तेजम १५३, गुणाबाई कांबळे १४८ , रघुनाथ देसाई १५२.
मुख्यसंपादक