गडहिंग्लज येथे महिला पोलीस अधिकाऱ्याला ४०,००० लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक

गडहिंग्लज (कोल्हापूर) –राज्यात लाचखोरीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला यश मिळत असताना, गडहिंग्लज येथील एका महिला पोलीस उपनिरीक्षकावर लाच घेण्याचा आरोप सिद्ध झाल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. 🔸 आरोपी – निता शिवाजी कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गडहिंग्लज पोलीस स्टेशन 🔸 तक्रार – अपघात प्रकरणात अडकलेल्या मुलाच्या वाहन सोडवण्यासाठी ६०,००० रुपयांची लाच मागणी 🔸 कारवाई – ACB … Continue reading गडहिंग्लज येथे महिला पोलीस अधिकाऱ्याला ४०,००० लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक