गडहिंग्लज (कोल्हापूर) –राज्यात लाचखोरीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला यश मिळत असताना, गडहिंग्लज येथील एका महिला पोलीस उपनिरीक्षकावर लाच घेण्याचा आरोप सिद्ध झाल्याची मोठी कारवाई समोर आली आहे.
🔸 आरोपी – निता शिवाजी कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गडहिंग्लज पोलीस स्टेशन
🔸 तक्रार – अपघात प्रकरणात अडकलेल्या मुलाच्या वाहन सोडवण्यासाठी ६०,००० रुपयांची लाच मागणी

🔸 कारवाई – ACB कोल्हापूर युनिटमार्फत रंगेहात ४०,००० रुपये घेताना अटक
🔸 स्थळ – गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे आवार
🔸 ठोस पुरावे – पंचासमोर लाच स्वीकारली, मोबाईल व रक्कम जप्ततक्रारदाराने महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेबसाईटवर तक्रार दाखल केल्यानंतर कोल्हापूर युनिटने पडताळणी करत सापळा रचला. ५ जुलै २०२५ रोजी या कारवाईत निता कांबळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या अंगझडतीतून ४०,००० रुपये व एक मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या घरझडतीची कारवाई सुरू आहे.
🔹 तपास अधिकारी:श्री. राजेंद्र सानप – पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर
🔹 मार्गदर्शन:श्री. शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, ACB पुणेश्री.
विजय चौधरी – अपर पोलीस अधीक्षक, ACB पुणे
वैष्णवी पाटील – पोलीस उपअधीक्षक, ACB कोल्हापूर
📞 लाचविरोधी तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क:
🌐 वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.इन
📞 हेल्पलाईन – 1064
📧 ईमेल – dyspacbkolhapur@gmail.com
📱 मोबाईल – 9764140777❗ नागरिकांनी लाच मागणी झाल्यास ACB शी तत्काळ संपर्क साधावा.लढा लाचखोरीविरुद्ध – आपल्या सहकार्यानेच समाज होईल पारदर्शक.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
You Tube चॅनेल लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक