आजरा (हसन तकीलदार):-लोकाभिमुख कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास….
आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीत काॅंग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व इतर संघटना यांची आजरा परिवर्तन विकास आघाडीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली
प्रभाग 1- सौ भैरवी राजेंद्र सावंत- चिन्ह हात
प्रभाग 2- संभाजी दत्तात्रय पाटील- चिन्ह मशाल
प्रभाग 3- सुमैय्या अमित खेडेकर- चिन्ह हात
प्रभाग 4- मुसासरफराज( आसिफ) इस्माईल पटेल
चिन्ह हात
प्रभाग 5- जस्मिन मो. इरफान सय्यद- चिन्ह हात
प्रभाग 6- सौ साधना अमोल मुरुकटे- चिन्ह हात
प्रभाग 7- श्रीमती कलाबाई शंकर कांबळे- चिन्ह हात

प्रभाग 8- असिफ मुनाफ सोनेखान- चिन्ह हात
प्रभाग 9- रेश्मा नौशाद बुडेडखान- चिन्ह हात
प्रभाग 10- निसार सबदारअली लाडजी- चिन्ह हात
प्रभाग 11- सौ आरती दिपक हरणे- चिन्ह हात
प्रभाग 12- समीर विश्वनाथ गुंजाटी- चिन्ह हात
प्रभाग 14- अभिषेक जयवंत शिंपी- चिन्ह हात
प्रभाग 16-सौ. मिनाक्षी संतोष पुजारी- चिन्ह मशाल
प्रभाग 17- सौ. सरिता अमोल गावडे- चिन्ह तुतारी
यावेळी आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!
📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH
महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

मुख्यसंपादक



