भादवण गावच्या राहिवाशी सध्या ( रा. गडहिंग्लज ) डॉ. सरोजनी भूपाल दिवेकर यांचे अल्पशा आजराने निधन झाले. त्या र. भा. माडखोलकर महाविद्यालय येथे इंग्रजी विषयच्या अधिव्याख्यात्या म्हणून कार्यरत होत्या. रक्षाविसर्जन आज दिनांक 25 मे रोजी आहे.
त्यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे.
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*

मुख्यसंपादक



