Homeघडामोडीपुन्हा गव्याचा हल्ला

पुन्हा गव्याचा हल्ला

आजरा -: रविवारी गव्याच्या हल्ल्यात अजित कांबळे या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच चंद्रकांत भिकू कोंडुस्कर ( वय ४८ ) या सोहळे बाची मधील ग्रामस्थांवर शेळ्या चारत असताना दोन गव्यानी हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.


वनविभागाचे अधिकारी शकील मुजावर व कर्मचारी रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यांना वन विभागाने तातडीने प्राथमिक स्वरूपाची मदत केली असल्याचे समजते.

संदर्भ – मृत्युंजय महान्यूज

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular