Homeघडामोडीहमासचा इस्त्रायलवर हल्ला , सैनिकांच्या सुट्ट्या रद्द

हमासचा इस्त्रायलवर हल्ला , सैनिकांच्या सुट्ट्या रद्द

जेरुसलेम -: इस्त्राईल चे गाझापट्टीत युद्ध सुरू असतानाच पुन्हा हमासाने तेल अवीवर २ श्रेपनास्त्र टाकल्याने मोठे स्फोट झाले आहेत. यामुळे युद्धाची ठिणगी पडली. हल्लाची जबाबदारी अस-कस्साम ब्रिगेडने घेतली आहे.
तेल अवीव हे इस्त्राईल चे व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने इस्त्राईल आता पेडून उठणार हे निश्चित पण आपला बदला असा घेणार यावर मोठ्या युद्धाचे संकट येणार पुढे येण्याची शक्यता आहे.
यासर्व प्रकारावर तातडीने पावले उचलत इस्त्राईल ने रजेवर गेलेल्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे आदेश देत ड्युटीवर जाँईन होण्यासाठी सागितले आहे. त्यांनी आम्ही आमच्या शत्रूच्या घोषणा आणि आव्हानाला गंभीरतेने घेतो असे म्हणत इशाराच दिला आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular