HomeबिझनेसHDFC आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी - FD वरील व्याजदरात...

HDFC आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी – FD वरील व्याजदरात वाढ

  FD Rate Update

एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी FD  खात्यांच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे

*किती मिळणार व्याजदर ?*

*HDFC बँक खातेधारकांना*  –

▪️ 7 दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 3 टक्के व्याज दर
▪️ 30 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के
▪️ 46 दिवस ते 60 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4 टक्के व्याज तर 61 ते 89 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के
▪️ 90 दिवस ते सहा महिन्यांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के
▪️ 6 ते 9 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 5.25 टक्के व्याज दर 
▪️ 12 महिने वर्ष ते 15 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 6.10 टक्के
▪️ 15 महिने ते 18 महिन्यांच्या मुदतीवर 6.40 टक्के
▪️ 18 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.50 टक्के
▪️ 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.25 टक्के व्याज

*‘बँक ऑफ महाराष्ट्र’ खातेधारकांना* –

▪️ 7 ते 30 दिवसांच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के
▪️ 31 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3 टक्के
▪️ 46 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के व्याज
▪️ 91 ते 119 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के
▪️ 120 ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.75 टक्के
▪️ 181 ते 270 दिवसांसाठी 5.25 टक्के
▪️ 271 ते 299 दिवसांसाठी 5.50 टक्के व्याज दर
▪️ 300 दिवसांच्या एफडीवर 5.85 टक्के व्याजदर
▪️ 301 दिवस ते 364 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 5.50 टक्के व्याज दर
▪️ 365 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 6 टक्के व्याज दर लागू 
▪️ 12 महिने ते 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6 टक्के
▪️ 400 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.30 टक्के व्याज दर
▪️ 3 ते 5 वर्षांसाठीच्या मुदत ठेवीसाठी 5.75 टक्के
▪️ 5 वर्षांहून अधिक काळाच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याजदर

  • संदर्भ – माझी बातमी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular