Homeघडामोडीलोकसभा निवडणुकीत मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अगदी थोडक्यात मतदान करण्याची संधी हुकली असेल...

लोकसभा निवडणुकीत मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अगदी थोडक्यात मतदान करण्याची संधी हुकली असेल तर…

लोकसभा निवडणुकीत मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अगदी थोडक्यात मतदान करण्याची संधी हुकली असेल तरी हरकत नाही पण विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. आजच आमच्याकडे आपले नाव नोंदवा. ज्यांचे मतदान कार्ड असून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव नव्हते त्यांनी स्वतःचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून पहावे 👏 निवडणुक आयोगाने 25 जुन 2024 ते 25 जुलै 2024 रोजी ॲानलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची मोहीम पुन्हा सुरु केली आहे, तरी आपण ॲानलाईन पद्धतीने आपली नावनोंदणी आणि नावात जर काही चूक झाली असेल तर दुरुस्ती करून घ्या*आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे..*1)पासपोर्ट साईज एक फोटो 2)ओळखप्रत्रः पॅनकार्ड,जन्माचा दाखला,आधार,ड्रायव्हिंग लायसन्स…(यापैकी एक)3)रहिवासी पुरावा-रेशन कार्ड,वीज बील मालमत्ता कर पावती,बॅंक पासबुक,पाणीपट्टी पावती,टेलिफोन बिल,इन्कम टॅक्स पावती (यापैकी एक)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular