जॉन्सन अँड जॉन्सन बेबी बंद ? करण्यामागचे कारण काय ?
जॉन्सन बेबी पावडरची विक्री 1894 पासून ची होती. त्यात वापरले जाणारे टॅल्क हे सर्वात मऊ खनिज आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
अमेरिकन फार्मासिस्ट कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन ने महत्वाची घोषणा करत 2023 मध्ये जागतिक स्तरावर ही बेबी पावडर बंद करण्यात येणार असे जाहीर केले.
का ? बंद करणार ? त्यामागचे कारण काय ?
या पावडर मध्ये एस्बेस्टोसचा एक प्रकारे हानिकारक फायबर मिळाला ज्यामुळे कर्करोगाला आमंत्रण असल्याचे मानले जाते . या प्रकरणी 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा दाखल केला होता . यामुळे यूएस आणि कँनडा मध्ये 2020 मध्येच बंदी केली होती.
पण सध्या ही पावडर बंद करण्याचा निर्णय झाला असून 2023 मध्ये जागतिक स्तरावर जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर बंद होईल .
ही पावडर खूप माता आपल्या मुलांना वापरत असल्याने लोकप्रिय होती . काही लोक तर त्या पावडर ला Status सिम्बॉल मानत होती.
मुख्यसंपादक
[…] […]
[…] […]
[…] […]