Homeघडामोडीकोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन २०२५...

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन २०२५ चे मानकरी

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा आयोजित केला आहे. रविवार दि.१२
जानेवारी २०२५ रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापिठाच्या सभागृहात सकाळी १० वाजता हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यासह निपाणी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी या पुरस्कार सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित रहावे हि विनंती.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन २०२५ चे मानकरी

 जीवनगौरव पुरस्कार

१)श्री. गुरुबाळ परसाप्पा माळी
(दैनिक महाराष्ट्र टाईम्स )

२) जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री. संतोष महादेव मिठारी
( दैनिक सकाळ)
३)जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
इलेक्ट्रॉनिक मिडिया
श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग साळोखे
( न्यूज 18 लोकमत )
४)जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री.अशोक मारूती पाटील
( दैनिक तरुण भारत)
५)जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार
श्री. धनाजी सदाशिव गुरव
(दैनिक सकाळ )
६) सर्वोत्कृष्ट सोशल मिडिया नेटवर्क पुरस्कार
श्री. शिवाजी धोंडिराम भोरे
(एस. बी. न्यूज चॅनेल )
७)जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार
श्री. दीपक यशवंत ऐतवडे
( प्रेस फोटोग्राफर )

तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन २०२५ चे मानकरी.

१)राधानगरी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री बाजीराव विष्णू सुतार
(दैनिक पुढारी)
२) हातकणंगले तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री सचिनकुमार हिंदुराव शिंदे
(दैनिक सकाळ)
श्री सचिन बाबासो पाटील
(दैनिक पुण्य नगरी )
श्री शकील इमाम सुतार
(दैनिक लोकमत )
३)पन्हाळा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री सरदार हिंदुराव चौगुले
(दैनिक लोकमत)
श्री नंदकुमार बाबू बुराण
(दैनिक पुण्य नगरी )
४) कागल तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,
श्री प्रकाश लक्ष्मण कारंडे
( दैनिक पुढारी)
श्री एकनाथ आप्पासो पाटील
(दैनिक पुढारी )
५) निपाणी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री तात्यासाहेब रामचंद्र कदम
(दैनिक महासत्ता)
६) चंदगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री संजय मारुती कुट्रे
( न्यूज चॅनेल युवा संवाद),
७) करवीर तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री संभाजी शामराव निकम
(दैनिक सकाळ)
८) शाहुवाडी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री भिमराव महादेव पाटील
(दैनिक तरुण भारत)
९) गडहिंग्लज तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री शिवकुमार प्रकाश संसुदी
( टाईम्स २४ )
१०) शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री सुभाष इंगळे
( दैनिक महान कार्य )
श्री जमीर पठाण
(दैनिक पुढारी )
११) भुदरगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री शिवाजी दिनकर खतकर
( दैनिक पुण्य नगरी)
श्री संदीप बाबुराव दळवी
( दैनिक महासत्ता )

१२) आजरा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री रवींद्र महादेव येसादे
दैनिक लोकमत / दैनिक नवराष्ट्र
१३)गगनबावडा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
श्री संतोष निवृत्ती साखरीकर
( संपादक साप्ताहीक दिनदयाळ )
आदी कोल्हापूर जिल्ह्यासह निपाणी तालुक्यातील पत्रकारांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
श्री. सुधाकर निर्मळे
संस्थापक अध्यक्ष
श्री. अभिजीत कुलकर्णी
संस्थापक उपाध्यक्ष
श्री.सुरेश पाटील
सचिव
श्री. सदानंद कुलकर्णी
खजानीस
कौन्सिल मेंबर व कोअर कमिटी.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular