सोलर हायमास्ट साठी तालुक्यातील गावासाठी खासदार महाडिक यांनी दिले 7 कोटी 10 लाखांचा निधी

आजरा (हसन तकीलदार ):-खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक याच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील 38 गावाना सोलर हायमास्ट दिवाबत्तीसाठी 7कोटी 10लाखांचा निधी मंजूर झाला असलेबाबतची भाजपचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी माहिती दिली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने सन 2018-19 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक … Continue reading सोलर हायमास्ट साठी तालुक्यातील गावासाठी खासदार महाडिक यांनी दिले 7 कोटी 10 लाखांचा निधी