Homeनोकरी संदर्भMPSC ( स्पर्धा परीक्षा ) उपयुक्त चालू घडामोडी

MPSC ( स्पर्धा परीक्षा ) उपयुक्त चालू घडामोडी

चालू घडामोडी

१) नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात “मुख्यमंत्री अमृतम आयुष्यमान कार्ड” वितरणाचे उद्घाटन केले आहे?

(१)पंजाब

(२) हरयाणा

(३) राजस्थान

(४) गुजरात

उत्तर:(४) गुजरात

२) रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले “अल्युमिनियम ने निर्मित डब्बे” चे उद्घाटन केले आहे?

(१) भोपाळ

(२) पटना

(३) भुवनेश्वर

(४) चंडीगड

उत्तर:(३) भुवनेश्वर

३) “इंटरपोल” ची ९० वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(१) लियोन

(२) पेरीस

(३) दिल्ली

(४) बीजिंग

उत्तर:(३) दिल्ली

४) कोणत्या शहराला “वर्ल्ड ग्रीन सिटी अवार्ड २०२२” मिळालाआहे?

(१) हैदराबाद

(२) न्यूजर्सी

(३) ओटावा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) हैदराबाद

५) “एशियाई वेटलिफ्टिंग चम्पिअनशिप २०२२” मध्ये कोणी भारताकडून एकमात्र पदक जिंकले आहे?

(१) हर्षदा गरुड

(२) मीराबाई चानू

(३) झिली डालाबेहेरा

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) हर्षदा गरुड

६) केंद्र सरकार भारतीय भाषांसाठी किती“भाषा केंद्र” खोलणार आहे?

(१) १०

(२) १६

(३) २२

(४) २८

उत्तर:(३) २२

७) “दिलीप महालनोबीस” यांचे निधन झाले आहे. ते प्रसिद्ध कोण होते?

(१) अर्थाशात्रज्ञ

(२) राजनेता

(३) डॉक्टर

(४) खेळाडू

उत्तर:(३) डॉक्टर

८) नरेंद्र मोदी यांनी कोठे“एक देश एक उर्वरक योजना” सुरु केली आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) जोधपुर

(४) हैदराबाद

उत्तर:(१) दिल्ली

९) “आंतरराष्ट्रीय गरिबी उन्मूलन दिन” कधी साजरा करण्यात येतो?

(१) १५ ऑक्टोबर

(२) १६ऑक्टोबर

(३) १७ऑक्टोबर

(४) १८ऑक्टोबर

उत्तर:(३) १७ ऑक्टोबर

१०) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर कोणत्या देशाच्या २ दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत?

(१) फ्रांस

(२) इजिप्त

(३) इटली

(४) इंग्लंड

उत्तर:(२) इजिप्त

११) “भारतीय नौसेना नौकानयन स्पर्धा” कोठे आयोजित होणार आहे?

(१) गोवा

(२) केरळ

(३) महाराष्ट्र

(४) गुजरात

उत्तर:(२) केरळ

१२) “जीव मिल्खा सिंह international गोल्फ turnament” कोणी जिंकली आहे?

(१) अनिर्बन लाहिरी

(२) शुभंकर लाहिरी

(३) गगनजीत भुल्लर

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) गगनजीत भुल्लर

१३) कोणता देश “गर्भवती महिलांवरील पुनर्विवाह प्रतिबंध” हटवणार आहे?

(१) चीन

(२) जपान

(३) रशिया

(४) जर्मनी

उत्तर:(२) जपान

१४) २०२३ मध्ये कोणता देश “एशियन कप फुटबाल turnament” आयोजित करणार आहे?

(१) कतार

(२) जर्मनी

(३) स्पेन

(४) ब्राझील

उत्तर:(१) कतार

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular