शिवसेना ( उबाठा ) तर्फे शेतकरी व दुग्धव्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न

आजरा ( हसन तकीलदार ):-शिवसेना उबाठा तर्फे आजरा तालुक्यातील शेतकरी वर्गाबरोबर दुग्धव्यावसायिकासाठी जे. पी. नाईक चैतन्य हॉल आजरा येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. थायलंडचे वाणिज्य सल्लागार, गोकुळचे तज्ञ संचालक, अनेक पारितोषिकांनी सन्मानित, 27 देशात जागतिक स्तरावर काम केलेले, दुग्धव्यवसायावर अभ्यास केलेले डॉ. चेतन नरके हे … Continue reading शिवसेना ( उबाठा ) तर्फे शेतकरी व दुग्धव्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न