छोट्या पावलांची मोठी भक्ती – भादवणचे छोटे वारकरी सज्ज !

भादवण (अमित गुरव ) – आदर्श विद्या मंदिर, भादवण शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, विठुनामाच्या घोषात एक भक्तिपूर्ण दिंडी काढली. लहानग्या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा पायी वारीचा सोहळा ग्रामस्थांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देणारा ठरला. वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्यातील संस्कार आणि भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी शाळेतील शिक्षक वृंदांनी विशेष मेहनत … Continue reading छोट्या पावलांची मोठी भक्ती – भादवणचे छोटे वारकरी सज्ज !