पालघर -: एका आदिवासी व्यक्तीला जमीन खरेदीची परवानगी देण्यात आली पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर जिल्ह्यातील उप जिल्हाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ( SB ) रंगेहात पकडले .
ही माहिती मिळाल्यानंतर एसबी ने सापळापासून आदिवासी समाजातील एका व्यक्तीला एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यातून कार्यालयातून नोटीस हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याची पाठवले त्यावेळेला उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावतीने एका लिपिकाने तक्रारदाकडे 50 हजार रुपयांचे लाच मागितले स्थानिक युनिटला सापळा रचण्यास न सांगता आम्ही मुंबई युनिटची मदत घेतली असे एका एसबी च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकारी म्हणाले फिर्यादी एका यांना एका जमातीचे जमीन कधी करायची होती महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार बिगर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे त्यानुसार तक्रारदाराने सप्टेंबर 2022 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आदिवासींची जमीन हस्तांतरित करण्यासाठी एनओसी अर्ज दाखल केला होता पण 1 ऑगस्ट 2024 रोजी तक्रारदार कार्यालयात गेले असता देशमुख यांनी काम करण्यासाठी 50000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले आणि त्यानंतर तक्रारदाला जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून उपजिल्हाधिकारी जाधवर यांना भेटण्यासाठी सांगितले. 13 ऑगस्ट रोजी एसबी च्या अधिकाऱ्यांचे पथक तक्रारदारासह कार्यालयात आले असता या मागणीवर शिकामार्फ झाले त्याच दिवशी अधिकारी असलेल्या आरोपी जाधवर यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले आणि अटक केली.

मुख्यसंपादक