औंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव )

औंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव) येथे श्रीदेवीचे प्रख्यात स्थान ( पीठ) आहे श्रीयमाई भवानीचे .श्री यमाईचे स्थानऔंध गावाशेजारील मूळपीठ गडावर आहे . मूळपीठनिवासिनी श्री यमाई देवी हे सुखदायीनी वरदायनी देवी आहे. श्री अंबेचे सान्निध्य लाभलेले मूळपीठयमाई तीर्थ भक्त कल्याणकारी क्षेत्र आहे.  महाराष्ट्र .राज्यातील व राज्याबाहेरील विशेषतः कर्नाटक आंध्र तामिळ इ. भागातून दर्शनास येणाऱ्या लाखो … Continue reading औंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव )