Homeघडामोडीसरपंच गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्या साधून विविध कार्यक्रम

सरपंच गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्या साधून विविध कार्यक्रम

भादवण ( अमित गुरव ) -: भादवण सरपंच सौ माधुरी गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच गावात वृक्षारोपण आणि आदर्श वि मं शाळेची विदयार्थीनी कु. श्रेया गाडे हिचा क्रीडा प्रबोधिनी कोल्हापूर येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शिवसेना ( उबाठा गट )आजरा तालुका अध्यक्ष युवराज पोवार, डॉ शेख मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ ,आजरा साखर कारखाना संचालक राजेश जोशीलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी कुंभार, संस्कार फौंडेशनचे संस्थापक व संस्कार कॉलेजचे प्राचार्य रणजीत गाडे , सेवा सोसायटी माझी चेअरमन मारुती देसाई , श्रमिक महिला पतसंस्था संस्थापक श्री विष्णू मुळीक , जयसिंग पाटील,, स्वप्निल शिंदे, संदीप सुतार अंकुश खवरे, आकाश जोशिलकर, दत्ता गोईलकर, श्री राम सेनेचे धनाजी गुरव , सत्यम मंडाळाचे अध्यक्ष विजय गाडे, राजेश गाडे, सागर गोरे , सागर खुळे , अतुल पाटील सर , राज स्पोटर्स संस्थापक जितेंद्र गाडे , संजय देसाई , संतोष सावंत, संतोष डोंगरे , जनार्दन उंडगे , प्रकाश मुळीक ग्रामपंचायत कर्मचारी विजय केसरकर, काशीनाथ कुंभार व रावसाहेब गोडसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .

     लिंक मराठी परिवारातर्फे सरपंच माधुरी गाडे यांना शुभेच्छा.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular