Kolhapur -: (अमित गुरव) – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. युवक अध्यक्ष विजय परीट ( कागल ) , युवक उपाध्यक्ष सूरज भुरले (कागल ) , विश्वकर्मा संयोजक संतोष कुंभार ( गडहिंग्लज ) , सोशल मीडिया प्रमुख अविनाश वड ( कागल ) , सरल ॲप प्रमुख विक्की डोने (कागल ) , महिला जिल्हाध्यक्ष माऊली गावडे (करवीर ) , महिला जिल्हाध्यक्षा सोनाली कोपा ( उचगाव ) , जिल्हा सरचिटणीस अरुणा वलकुंजे ( उचगाव ) , जिल्हा सचिव नंदिनी ऐवाळे ( कागल ) ,
तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील ( गडहिंग्लज पश्चिम ) , नंदकुमार गुरव (गडहिंग्लज पूर्व ) , गंगाराम हजारे (कागल ) , संदीप गुरव (आजरा ) , विशाल बल्लाळ ( चंदगड ) , सीताराम माने ( भुदरगड ) , अनिल गुरव (गगनबावडा ) , स्वरूप परीट ( करवीर ) , सुशांत सायेकर (राधानगरी ) , महिला तालुकाध्यक्ष पूजा पाचगावे ( कागल ) संगीता शेलार ( गगनबावडा ) , वर्षा बागडी (आजरा ) , सुधा नेसरीकर (चंदगड ) , विद्या नाईक (गडहिंग्लज पश्चिम ) , महिला तालुका उपाध्यक्ष ( सुनंदा सुतार (आजरा ) , शहर अध्यक्ष चेतन भगले (कागल ) , रामचंद्र शिंदे (आजरा ) हे नवनियुक्त पदाधिकारी आहेत. ही निवड जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब मारुती जाधव यांनी केली .
पदाधिकऱ्यांनीही उत्साहात आम्ही जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने ही पदे जबाबदारी म्हणून पार पाडू असे लिंक मराठी शी बोलताना सांगितले .
मुख्यसंपादक