आजरा – ( अमित गुरव )
भादवण (ता. आजरा) येथील विश्वजीत गणपतराव डोंगरे (वय ४२) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कमी वयातच त्यांचा लोकसंपर्क जास्त होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

मुख्यसंपादक



