Homeकृषीकोल्हापूर जिल्हासाठी हवामान इशारा : २७ ते २९ मे २०२५

कोल्हापूर जिल्हासाठी हवामान इशारा : २७ ते २९ मे २०२५

हवामान इशारा : २७ ते २९ मे २०२५

२७ मे २०२५ – 🔴 रेड अलर्ट

घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्हा:
तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० किमी पर्यंत वेगाने वाहणारे वारे
यांसह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता.
नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.

२८ मे २०२५ – 🟡 येलो अलर्ट

घाट भागात:
काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नदी-नाल्यांच्या आसपास सतर्क राहा.

२९ मे २०२५ – 🟡 येलो अलर्ट

घाटमाथा परिसरात:
तुरळक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम. हवामान बदलावर लक्ष ठेवा.


🗓️ तातडीचा अलर्ट – २७ मे २०२५ | सकाळी ७:५० वाजता

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

कोल्हापूर जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांमध्ये

तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट

४० ते ५० किमी/ताशी वेगाने वारे

हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कृपया सतर्क रहा:

शेतात काम करताना सुरक्षित आश्रय घ्या

विजेपासून संरक्षणासाठी उघड्या जागेत उभं राहू नका

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पूर्वतयारी करा

लहान मुलं, वृद्ध आणि पशुधन यांची विशेष काळजी घ्या


स्रोत:
ग्रामीण कृषि हवामान सेवा,
विभागीय कृषि संशोधन केंद्र,
शेंडा पार्क, कोल्हापूर

लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular