आर्टीकल 19 काय आहे ? भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना या अनुच्छेद द्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं आहे.ते नेमकं काय आहे?ते पाहू या. स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19ते 22.मुळ संविधानात अनुच्छेद 19 अंतर्गत 7 प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केलेली होती. पुढे 44 व्या घटनादुरुस्तीद्वारे सन 1978 रोजी संपत्तीचा मूलभूत हक्क काढून घेणेत आला असून तो केवळ कायदेशीर … Continue reading आर्टीकल 19 काय आहे ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed