Homeघडामोडीआजरा तालुक्यातील युवकाची आत्महत्या

आजरा तालुक्यातील युवकाची आत्महत्या

आजरा (प्रतिनिधी) –आजरा तालुक्यातील विठ्ठल गंगाराम शिंदे (वय 42) रा. चिमणे या औषध विक्रेता प्रतिनिधीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.. कोल्हापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विठ्ठल शिंदे हे औषध विक्रेत्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्रोत: मृत्युंजय महान्युज

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular