Homeबिझनेसस्टेट बँकेचा ( SBI ) ग्राहकांना झटका

स्टेट बँकेचा ( SBI ) ग्राहकांना झटका

वृत्तसंस्था -: 15 ऑगस्ट रोजी SBI ने ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे . भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक म्हणून sbi म्हणून ओळखली जाते. पण आता हे कर्ज 15 ऑगस्ट रात्री पासून महाग झाले आहे .

किती महाग झाले कर्ज ?

बँकेने 6 महिन्याचा MCLR 7.45 टक्क्यावरून 7.65 टक्के केला. तर एका वर्षासाठी 7.5 % वरून 7.7 % व्याज केले तसेच दोन वर्षासाठी 7.9 व तीन वर्षासाठी 8% करण्यात आला.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular