Homeघडामोडीअमृतधारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सम्पन्न

अमृतधारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सम्पन्न

आजरा ( अमित गुरव ) -: राज्यस्तरीय विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेली आजऱ्या तील भादवण या ग्रामीण भागातून विवाहानंतर भुदरगड तालुक्यातील आणि सद्या कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेल्या वर्षा विजय तावडे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

लेखिका तावडे यांनी स्त्रीला तिच्यातील ती ओळखता आली पाहिजे असे फक्त बोलून न दाखविता करून दाखवले . पुस्तक समीक्षण पवार यांनी अत्यंत सूचक केल्याने पाहुणे तसेच उपस्थित लोकांकडून कौतुकास प्राप्त झाले . तसेच सूत्रसंचालन दयानंद भंडारे यांनी केले. 
              या पुस्तक प्रकाशनाचे अध्यक्ष संदीप परब , प्रमुख पाहुणे साहित्यिक संजय साबळे , प्रकाशक ऋषिकेश वडके , राजीव टोपले , अनुज केसरकर , राजेंद्र पाटील , गणपती चव्हाण , अनुष्का गोवेकर तर नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी , उपनगराध्यक्ष संजीवनी सावंत उपस्थित होते . कार्यक्रमासाठी कट्टा ग्रुप चे सहकार्य लाभले. 

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303


मोबाईल संपर्क -: 8421666667 

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी *लिंक मराठी* हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी . 
       तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular